Devendra Fadnavis : शक्तिपीठ महामार्गाला मंत्रिमंडळाची मंजुरी
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्त्वाचे आठ निर्णय घेण्यात आले. यात शक्तिपीठ महामार्गासह शिक्षण, करसुधारणा आणि नागरी विकास योजनांना मंजुरी मिळाली. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
