महाराष्ट्र

Raviknt Tupkar : ढोल-ताशांच्या तालावर बुलढाणा थिरकला

बुलढाण्यात गणेशोत्सवाचा उत्साह भरभरून अनुभवायला मिळाला. तुपकर फॅमिलीच्या नेतृत्वाखाली ढोल-ताशा, फुगडी आणि गुलालाच्या रंगात शेतकरी व नागरिकांनी आनंद साजरा केला. भाद्रपदाच्या सणासुदीच्या वातावरणात, जेव्हा गणरायाचे आगमन संपूर्ण देशात उत्साहाने साजरे.

Read More

Ganeshotsav 2025 : मोदकांसोबत आश्वासनांची चव वाढली

गणेशोत्सवाच्या उत्साहात महाराष्ट्रात राजकारणाचाही रंग चांगलाच उधळला जात आहे. नागरिकांना मोदकांसोबत आश्वासनांचे मोदक वाटले जात आहेत. महाराष्ट्रात गणरायाच्या आगमनाने सगळीकडे उत्साहाची लाट उसळली आहे. 27 ऑगस्ट 2025 पासून गणेशोत्सवाला सुरुवात.

Read More

Harish Pimple : बाप्पांच्या भक्तीरंगात रंगले आमदार

मुर्तीजापुरचे आमदार हरीश पिंपळे यांनी भव्यपणे गणेशोत्सव साजरा करत त्यांच्या निवासस्थानी बाप्पाचे स्वागत केले. 27 ऑगस्ट 2025 पासून महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू झाला आहे. विघ्नहर्ता गणरायाचे आगमन प्रत्येक घरात, गल्लीबोळात.

Read More

Ganeshotsav 2025 : गडकरी, जाधव, राठोड, देशमुखही रंगले बाप्पांच्या भक्तीत

महाराष्ट्रात 27 ऑगस्ट 2025 पासून गणेशोत्सव रंगतदारपणे सुरू झाला आहे. घराघरांमध्ये राजकीय नेते आणि सामान्य नागरिक भक्तिभावाने बाप्पाचे स्वागत करत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. 27 ऑगस्ट.

Read More

Anup Dhotre : बडेजाव न करता खासदारांनी गणरायाला घातला सादगीचा हार

संपूर्ण महाराष्ट्रभर गणेशोत्सव रंगतदार पद्धतीने सुरू झाला आहे. नागरिक आणि राजकीय नेते बाप्पाचे उत्साहात स्वागत करत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गणेशोत्सवाचा उत्साह 27 ऑगस्ट 2025 पासून संपूर्ण जोमात अवतरला आहे. विघ्नहर्ता.

Read More

Operation Shakti : नागपूर पोलिसांचे डिजिटल गरुड आता गुन्हेगारांच्या शोधात

नागपूर पोलिसांनी गुन्हेगारीवर डिजिटल नजर बसवण्यासाठी ऑपरेशन शक्तीचा धडाकेबाज प्रारंभ केला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित गरुड दृष्टि आणि फेशियल रिकग्निशन सिस्टीमसह नागपूर आता सुरक्षिततेच्या नव्या पर्वात प्रवेश करत आहे. नागपूर.

Read More

IPS Archit Chandak : विघ्न टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर चप्प्या चप्प्यातून नजर

अकोला जिल्ह्यात 27ऑगस्टपासून सुरू झालेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी 1750 मंडळांसाठी सीसीटीव्ही, ड्रोन स्कॅनिंग, वाहतूक नियोजन आणि महिलांच्या सुरक्षेसह सर्वंकष तयारी केली आहे. राज्यातील सांस्कृतिक आत्मा जागवणारा गणेशोत्सव 27 ऑगस्ट 2025.

Read More

Amol Mitkari : टाळ-मृदुंगाच्या गजरात आमदाराने केले गणरायाचे स्वागत

अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात भक्तीभावनेत गणपती बाप्पाचे स्वागत केले. महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असणारा गणेशोत्सव यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. 27 ऑगस्ट.

Read More

Chandrashekhar Bawankule : नझुल योजनेस सरकारचा हिरवा कंदील

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने नागपूर आणि अमरावती विभागातील नझुल जमिनींसाठी विशेष अभय योजनेला आणखी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नागपूर आणि अमरावती विभागातील निवासी.

Read More

Navneet Rana : जरांगेचा आरक्षणाचा लढा आणणार बाप्पांच्या उत्सवात बाधा

मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलनाची हाक देत आहेत. तर माजी खासदार नवनीत राणांनी हिंदू सणात व्यत्यय टाळण्याचे आणि न्यायालयाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. 27 ऑगस्ट 2025 पासून.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!