Vidarbha : पूरग्रस्त लोकांसाठी प्रशासनाचा ‘रन फॉर रिलीफ’
विदर्भात मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ज्यामुळे अनेक जिल्ह्यांत जीवित, वित्तीय व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने कहर घातले आहे. विशेषतः विदर्भ भागात
