Wardha : बससेवा झाली बंद अन् विद्यार्थ्यांनी बस स्थानकावरच भरविली शाळा
बससेवा बंद असल्याने शाळेत पोहोचू न शकणाऱ्या वर्ध्याच्या तळेगाव येथील विद्यार्थ्यांनी बस स्थानकातच आपली शाळा भरवली. हमें शिक्षा की जरूरत है, बस सेवा शुरू करो, अशा घोषणांनी त्यांनी व्यवस्थेला जागं.
