Public Works Payments : नागपुरात कंत्राटदारांचा भीक मांगो आंदोलन
नागपूरच्या संविधान चौकात कंत्राटदारांनी काल भीक मांगो आंदोलन करून प्रलंबित देयकांबाबत आपला संताप व्यक्त केला. हजारो कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या कंत्राटदारांनी शासनाकडे तातडीने देयके मिळवण्याची मागणी केली. नागपूरच्या
